breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांना जामीन मंजुर
नवी दिल्ली: Fodder Scam प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांना जामीन मंजुर झालेला आहे. मात्र अद्याप Dumka treasury case प्रलंबित असल्याने ते जेलमध्येच राहणार आहेत.