Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#RainAlert: ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये येत्या 3-4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता- हवामान विभाग

नवी दिल्ली: ओडिशा-उत्तर प्रदेशच्या सीमेपासून पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालेल्यामुळे येत्या 3-4 दिवसांत ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.





