Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
वायू प्रदूषण आणि पेंढा जाळण्याशी संबंधित विषयांवर पर्यावरण मंत्रालयाची व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Air-pollution.jpg)
नवी दिल्ली: वायू प्रदूषण आणि पेंढा जाळण्याशी संबंधित विषयांवर पर्यावरण मंत्रालयाची व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीत दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, यूपी व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव व डीडीए, एनडीएमसीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.