Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेत पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनात एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेत पाकिस्तानी सैन्याने केलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनात एक जवान शहीद झालेला असून दुसरा जखमी झालेला आहे.





