breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण
#SSRCase: सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा तपास व्यावसायिक पद्धतीने- CBI
मुंबई: सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) सर्व पैलू विचारात घेऊन व्यावसायिक पद्धतीने तपास करत आहे. आतापर्यंत एकाही पैलूकडे दुर्लक्ष करण्यात आलेले नाही अशी माहिती CBI ने दिलेली आहे.