breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय
#Breaking: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही शेती विधेयकांना दिली मान्यता
मुंबई: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही शेती विधेयकांना मान्यता दिलेली आहे.