breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची कृषी विधयेकावर स्वाक्षरी न करण्याची राष्ट्रपतींना विनंती
नवी दिल्ली: संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधयेकावर स्वाक्षरी करू नका अशी आम्ही राष्ट्रपतींना विनंती करतो. तसंच आमची एनडीए सरकारलाही मागणी आहे की त्यांनी हे काळा कायदे मागे घ्यावेत आणि ‘एक देश, एक बाजार आणि एक किंमत’ निश्चित करावी अशी विनंती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलेली आहे.