Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
धक्कादायक! पक्षाची धडक बसल्यामुळे मुंबईहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे 6E 5047 विमान मागे परतले

मुंबई: पक्षाची धडक बसल्यामुळे मुंबईहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे 6E 5047 विमान मागे परतले असून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे.





