Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
Man Ki Baat: चार वर्षांपूर्वी साधारण याच काळात आपल्या देशाने सर्जिकल स्ट्राईकचा अनुभवला; पंतप्रधानांनी आठवणींना दिला उजाळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Ei5m9eaVoAA7hXE.jpeg)
नवी दिल्ली: चार वर्षांपूर्वी साधारण याच काळात आपल्या देशाने सर्जिकल स्ट्राईकचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या देशाचा सन्मान राखणे हे एकच उद्दीष्ट आपल्या धैर्यवान सैनिकांसमोर होते, याची आठवणही पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमादरम्यान करुन दिलेली आहे.
Four years ago, around this time, the world witnessed the courage, bravery and valour of our soldiers during surgical strike. Our brave soldiers had just one mission and goal—to protect the glory and honour of mother India at any cost: PM Modi on #MannKiBaat pic.twitter.com/lwSNdeGPpU
— ANI (@ANI) September 27, 2020