breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रेरणादायी कथा सांगण्याचे पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेले आहे. त्यामुळे ब्रिटिश काळातील अनेक घटना या नव्या पीढीला कळतील.
I urge all storytellers to include all inspirational stories from the period of foreign rule as we are going to celebrate 75 years of independence. Especially between 1857 & 1947. We can introduce our new generation to them in form of stories: PM Modi on #MannKiBaat pic.twitter.com/uKe4X4iaS1
— ANI (@ANI) September 27, 2020