breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अमित शहांनी जनसंघ नेता पं. दीन दयाल उपाध्याय यांना 104 व्या जयंतीनिमित्त वाहिली श्रद्धांजली
दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनसंघ नेता पं. दीन दयाल उपाध्याय यांना 104 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिलेली आहे. ते म्हणालेले की, “भाजपा जगातील सर्वात मोठी राजकीय संस्था म्हणून उदयास आलेली आहे. त्याचा पाया दीन दयाल आणि इतरांनी रचलेला होता.”