Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

मुंबई । प्रतिनिधी

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती त्यांनी स्वत: ट्वीटर अकाउंटद्वारे जनतेला कळवली आहे.

तसेच, मला कोरोनाची लागल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशिर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी निमय व अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सरक्षित रहा. काळजी घ्या, असे आवाहनही केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button