Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: भारतामध्ये मागील 24 तासामध्ये 1 लाखापेक्षा अधिक जणांची कोरोनावर मात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/d41586-020-00236-9_17608922.jpg)
पुणे: भारतामध्ये मागील 24 तासामध्ये 1 लाखापेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे आता एकूण कोरोनामुक्तांचा आकडा 45 लाखाच्या उंबरठ्यावर आहे तर रिकव्हरी रेट 80.86 % झालेला आहे.