Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोना व्हायरसच्या काळात शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी खरेदी- पंतप्रधान

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या काळात शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी खरेदी करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे.




