Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus: भारतात कोरोना बाधितांचा आकडा 54 लाखांच्या पार तर मृतांची एकूण संख्या 86,752 वर- आरोग्य मंत्रालय

Share On

नवी दिल्ली: भारतात मागील 24 तासांत 92,605 नवे रुग्ण आढळले असून भारतात कोरोना बाधितांची संख्या 54 लाखांच्या पार गेलेली आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची संख्या 54,00,620 इतकी झाली असून मृतांची संख्या 86,752 वर पोहोचलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button