Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोविड बाधित प्रवासी आढळल्याने दुबई एअरपोर्ट वर Air India Express ची 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा स्थगित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/dubai.png)
पुणे: दुबई एअरपोर्ट वर Air India Express ची सेवा स्थगित करण्यात आलेली आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 2 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा खंडीत राहणार आहे. मागीला काही दिवसात दोनदा कोरोनाबाधित रूग्ण प्रवास करताना आढळल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.