breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
मराठा आरक्षणा संदर्भात राज्यभर मोर्चे, मंत्री, आमदार-खासदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न
मुंबई: मराठा आरक्षण संदर्भात राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन सुरु केलेले आहे. तसेच अनेक ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न होताना दिसत आहे.