Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
महाराष्ट्र, मंबई याच्याशी काहीही देणंघेणं नसरणारे लोक मुंबई, महाराष्ट्रावर टीका करतात- खासदार संजय राऊत
मुंबई: ज्यांचा महाराष्ट्र, मंबई याच्याशी काहीही देणंघेणं नसरणारे लोक मुंबई, महाराष्ट्रावर टीका करतात. हे योग्य नाहीय. महाराष्ट्र ते कसे खपवून घेईल. काही लोकांना काही विषय बिहार विधानसभा निवडणुकीपर्यंत हे विषय सुरु ठेवायचे आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेले आहे. ते एका वृत्तवाहिणीशी बोलताना म्हणलेले आहेत.