Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यातील कोरोना प्रदुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन अधिका-यांसोबत घेतली बैठक

पुणे: पुण्यातील COVID-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासन अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतलेली आहे.




