breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची हिरानगर सेक्टरमधील BSF सीमा चौकीला भेट
जम्मू-काश्मीरः उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज कठुआतील हिरानगर सेक्टरमधील बीएसएफच्या सीमा चौकीला भेट दिली आहे. आयजी बीएसएफ कडून त्यांना सज्जता आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी घेतलेल्या पावले याबद्दल सविस्तर प्रेसेंटेशन देण्यात आलेले आहे.