Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: राजस्थानमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह

राजस्थान: राजस्थानमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांनी ट्वीट करत माहिती दिलेली आहे.





