Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शोकाकुल! औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचं निधन
औरंगाबाद: औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचं आज निधन झालेलं आहे. सरपंच ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. “रामकृष्ण बाबा पाटील यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाने निष्ठावान व अनुभवी नेतृत्व गमावले,” अशा भावना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेल्या आहेत.