Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे ‘कोरोना पॉझिटिव्ह’

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवकांना कोविड १९  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपळे सौदागर रहाटणी प्रभागातून नगरसेवक असणारे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांना कोरोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याची माहिती स्वतः नाना काटे यांनी फोनद्वारे दिली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना माझी प्रकृती उत्तम आहे. सर्वांनी आपआपली काळजी घ्यावी. वेळीच तपासणी करावी,’ असा सल्ला नाना काटे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button