breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चिंताजनक! ऑगस्टमध्ये 20 दिवसांत पहिल्यांचा समोर आली कोरोनाची धक्कादायक आकडेवारी

मुंबई: देशात आज कोरोनाचा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 24 तासांत सर्वात धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. 70 हजाराच्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या नुकत्याच आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 69 लाख 878 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाख 75 हजार 702वर पोहोचलेली आहे.

24 तासांत देशात 945 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 55 हजार 794 रुग्णांनी जीव गमावलेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 330 रुग्णांवर उपचार देखील सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button