Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशद्रोहाचा आरोप असलेला शरजील इमाम कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अगदी राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रेटींमध्येही अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अशातच देशविरोधी वक्तव्य करणारा शरजील इमाम हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आलेले आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलेले आहे.

खरंतर 25 जुलै रोजी त्याला दिल्ली येथील कोर्टात हजर करावयाचे होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्याला 25 जुलै रोजी कोर्टात हजर करता येणार नाहीये.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button