breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मानपाडा येथे खाडीजवळील झुडपात आढळलेल्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे मिळाले जीवदान!
मुंबई । प्रतिनिधी
मुंबई पोलिस दलातील संवेदनशील पोलिस नाईक निलेश पाटील आणि पोलिस कर्मचारी परमेश्वर तिडके यांनी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाडीजवळ अज्ञात व्यक्तीने झुडपात टाकलेल्या नवजात बाळाला वेळीच दवाखान्यात नेत बाळाचे प्राण वाचवले.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचार्यांचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत कौतुक केले आहे.