Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सरेंडर मोदी नव्हे धुरंधर मोदी… राहुल गांधींनी माफी मागावी : रामदास आठवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/1-19.jpg)
नवी दिल्ली : भारत-चीन तणाव वाढला आहे. संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी बालीश वक्तव्य करीत आहेत. ‘सरेंडर मोदी’अशी भाषा वापरणाऱ्या राहुल गांधी यांनी पंतप्रधानांची माफी मागावी, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरेंडर मोदी नही बल्कि धुरंधर मोदी है!कांग्रेस नेता राहुल गांधी बचकाने बयान देने से बाज आये! चीन के खिलाफ पूरा देश एकजुट होकर प्रधानमंत्री के साथ खड़ा है!!प्रधानमंत्री को सरेंडर कहने का बचकाना बयान देने के लिए राहुलजीने प्रधानमंत्रीजीकी माफी मांगनी चाहिए।