Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
महाराष्ट्राला हादरवणारी घटना, फादर्स डेच्या दिवशी मुलाने केली वडिलांची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/murder-mystery.jpeg)
लातूर | एकीकडे फादर्स डे निमित्त अनेकजण वडिलांना शुभेच्छा देत आहेत. तर लातूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फादर्स डेच्या दिवशी जन्मदात्या वडिलांचा मुलानेच खून केल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.