breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात कोरोनाग्रस्त दुप्पट होण्याचा कालावधी 26 दिवसांवर
“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेलेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे.