breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: कोरोनासोबत जगावं लागेल- आरोग्यमंत्री
करोनासोबत आपल्याला जगावं लागेल. आपण घाबरुन जाण्याचं कारण नाही मात्र अधिक सजग आणि जागरुक राहणं ही आत्ता काळाची गरज आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.