breaking-newsमहाराष्ट्र
#Coronavirus:जालन्यात आणखी दोन नव्या रुग्णांची भर
जालनामध्ये आज आणखी दोन नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सात रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांनी सुट्टी देण्यात आली आहे.