Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तिघेजण पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus_505_120220063825_150220062439-2.jpg)
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परंड्यापाठोपाठ कळंब तालुक्यात एकाचवेळी तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता अधिकच वाढली आहे. तर एका व्यक्तीचा रिपोर्ट संदिग्ध असल्याने पुन्हा पुुनर्तपासणी करण्यात येणार आहे.