Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात एकाच दिवसात 163 रुग्ण आढळले

पुणे शहरात दिवसभरात 163 करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 2 हजार 987 इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून 169 मृतांची संख्या झाली. त्याच बरोबर 14 दिवसानंतर 109 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 486 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button