Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापूरात दिवसभरात आढळले १४ कोरोनाबाधित रुग्ण
सोलापुरात आज सायंकाळी सातपर्यंत करोनाचे १४ नवे रूग्ण सापडले. तसेच दोघांचा मृत्यू झाला. आता एकूण रूग्णसंख्या संख्या १९६ वर गेली तर मृतांचा आकडा १३ झाला आहे. आज नव्याने आढळून बहुतांशी रूग्ण झोपडपट्टी भागातील प्रतिबंधित क्षेत्रातीलच आहेत.