Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधानांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.





