breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: योग-आयुर्वेदची जगात चर्चा – पंतप्रधान मोदी
भारताच्या आय़ुर्वेत आणि योगाची जगभरात चर्चा आहे. करोनावर मात करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग आणि आयुर्वेदाचा फायदा होत आहे. आज भारतातील आयुर्वेदाचे लोक विशिष्ट भावनेसहीत पाहत आहेत. करोनाच्या दृष्टीनं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो प्रोटोकॉल देण्यात आलाय त्याचा तुम्ही उपयोग करत असाल, अशी मला आशा आहे असे मोदींनी म्हणले आहेत.