Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनाच्या विरोधात सर्व देश एक झाला- पंतप्रधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/modi-6.jpg)
रेशन-पाणी, खाण्या-पिण्याच्या वस्तू किंवा रूग्णालयाची व्यव्सथेसाठी सर्व देश एक झाला आहे. एका दिशेने देश चालत आहे. जनतेच्या या एकत्मतेने सर्वांना प्ररित केले आहे. सर्वजण आपल्या सामर्थानं योगदान देऊन करोनाविरोधात लढत आहेत.