Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#coronolockdown:देशातील दारुची दुकानं बंदच राहणार, केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण
मद्य आणि वाईन दुकानांवरची बंदी कायम, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, केंद्राच्या आदेशानं देशात मद्यविक्रीवर बंदी कायम, दुकानं सुरु करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण





