Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नोदींमधील घोळ थांबवावा- देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/bharatiya-conference-announcing-resignation-maharashtra-devendra-fadnavis_809d4c92-1421-11ea-b0fe-2a808e2a5062.jpg)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या तपासणीबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे. IMCR नं दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन करण्याबरोबरच अहवाल तयार करताना करोनाग्रस्त रुग्णांच्या नोंदीमधील घोळ थांबवण्यात यावा, यासह विविध मागण्या फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.
My letter to CM Uddhav Thackeray ji:
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 19, 2020
1) Requesting to withdraw the decision of not doing #COVID19 tests of asymptomatic persons
2) To strictly follow the ICMR testing guidelines
3) No hiding of COVID19 positive cases while making the reports.#IndiaFightsCorona @CMOMaharashtra pic.twitter.com/84DgmEdfhv