Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यात ३२८ नवे कोरोनाग्रस्त, महाराष्ट्राची रुग्णसंख्या ३६०० च्याही पुढे

Share On

महाराष्ट्रात ३२८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३६४८ इतकी झाली आहे. ३२८ पैकी सर्वाधिक म्हणजे १८४ रुग्ण फक्त मुंबईत आढळले आहेत. तर पुण्यात ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज मुंबईत सर्वाधिक १८४ रुग्ण आढळल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button