breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ४ येथील खासगी रुग्णालयातील परिचरिकेला कोरोना
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ४ येथील खासगी रुग्णालयातील परिचरिकेला करोना. रुग्णालय केले सील. उपचार करताना करोना बाधिताच्या संपर्कात आल्याने परिचारिका करोनाबाधित झाली आहे.