Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: दिल्लीत एकाच हॉस्पिटलमधील १५० कर्मचारी सेल्फ क्वारंटाइन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Untitled-51.png)
दिल्लीतील साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमधील १५० कर्मचाऱ्यांना सेल्फ क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. हे सर्वजण दोन करोना व्हायरस बाधितांच्या संपर्कात आले होते. ह्दयविकारासंबंधी हे दोन रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. पण नंतर त्यांना Covid-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.