Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतात मृतांची संख्या २३९ वर
करोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूंची संख्या २३९ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात १०३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासोबतच करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर गेली आहे.





