Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भारतात एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू

भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात २१ दिवस लॉकडाउन असून, या संकटकाळात केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. जगभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या आजारामुळे जगभरात २१ हजार मृत्यू झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group