Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: उन्हाळ्यामुळे विषाणूचे प्रमाण कमी?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-new-3-2.jpg)
भारतात उन्हाळ्यामुळे या विषाणूचा प्रसार होईल का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, हा विषाणू प्रयोगशाळेत विविध पृष्ठभागांवर जास्त काळ टिकताना दिसला आहे. उन्हाळ्यामुळे त्याचे प्रमाण कमी होईल. विषाणू कमी झाल्याने फार फरक पडेल असे नाही. कारण दारांचे हँडल व इतर ठिकाणी नेहमीच लोक हात लावत असतात ते साफ करावे लागतील. जेव्हा पन्नास टक्के लोक विषाणूला सामोरे जातील तेव्हा समुदायाची प्रतिकारशक्ती निर्माण होईल. संसर्ग वाढून कालांतराने प्रतिकारशक्ती तयार होत असते त्यामुळे नंतर इतरांनाही तो विषाणू संसर्ग करण्याची शक्यता कमी होईल.’