breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी
# CORONA VIRUS : मुंबईतील डबेवाल्यांची सतर्कता; ३१ मार्चपर्यंत सेवा बंद करण्याचा निर्णय
मुंबई । महाईन्यूज। प्रतिनिधी
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आता मुंबईतील डबेवाल्यांनीही पुढाकार घेतला आहे. दि.२० ते ३१ मार्चपर्यंत डबा पुरवण्याची सुविधज्ञ बंद राहणार आहे. त्यामुळे चाकरमानी आणि कामगारांची काहीशी अडचण होण्याची शक्यता आहे.