Breaking-newsताज्या घडामोडी

नागपूरमधील मेयो रुग्णालयातून कोरोनाचे ५ संशयित रुग्ण पळाले

नागपूर | महाईन्यूज|

सध्या जगभरात कोरोना विषाणूची दहशहत पसरली आहे…त्यातच नागपूरमधील मेयो रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे संशयित रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शनिवारी पहाटे कोरोनाचे 5 संशयित रुग्ण पळाले असल्याची माहिती मेयो रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मेयो रुग्णालयात एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांकडून या रुग्णांचा शोध सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button