Breaking-newsमनोरंजन

अनन्या पांडेचा मल्टि कलर घागरा-चोली मधला हॉट लुक…

अनन्या पांडेने मल्टि कलर ट्रॅडिशनल अशा घागरा-चोलीमधला तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनन्या पांडे या मल्टि कलर ट्रॅडिशनल ड्रेसमद्ये खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसतं आहे.

अनन्या पांडे ने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला . अनन्या पांडेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात…

अनन्या पांडे सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते…


Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button