Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

‘IPL 2020’ २९ मार्च पासून सुरु…फायनल सामना रंगणार २४ मे रोजी मुंबईत…

मुंबई | महाईन्यूज |

इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL 2020 ही स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतला अंतिम सामना म्हणजेच फायनल मॅच २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची उपस्थिती होती. तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. IPL २०२० मध्ये फक्त पाच दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होणार आहेत…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button