breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या, संजय राऊतांचे वादग्रस्त विधान
मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एक गौप्यस्फोट केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे. एवढेच नाही तर त्याला दम दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तो काळ वेगळा होता, असेही राऊत यांनी सांगितले. एका मराठी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या पत्रकारिता पुरस्काराचे संजय राऊत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा